
कोल्हापूर – येथील श्री केदारलिंग देवस्थान (जोतिबा देवस्थान) येथील श्री यमाईदेवीच्या मंदिरात चोरी झाली असून देवीच्या मूर्तीवरील मंगळसूत्र, किरीट आणि पैंजण चोरीस गेले आहे. या संदर्भात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे ! – संपादक)
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !