शासनाच्या पशूसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्याला स्थगिती ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धनमंत्री

शासनाच्या पशूसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्याला लघु पशूवैद्यकीय व्यावसायिकांचा विरोध होत असल्याने पुनर्रचना करण्याला स्थगिती दिली आहे.

सरकारने हिंदु समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले महाराष्ट्रातील गडदुर्ग म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहेत; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे महाराष्ट्र सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ‘केवायसी’ची मुदत वाढवून पैसे देणार ! – अनिल पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री

शेतकर्‍यांनी ‘केवायसी’ची मोेहीम प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते.

‘माऊली’च्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा!

माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यावर सोहळाप्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबर्‍याचा नेवैद्य दाखवला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारींचा अश्व अशी दौड पूर्ण झाली.

वर्साेवा येथील बंदराच्या ४९८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देऊ ! – सुधीर मुनगंटीवार, मत्स्य व्यवसाय मंत्री

महाराष्ट्र सागरी मंडळाने वर्साेवा येथे नवीन आधुनिक सोयी सुविधांयुक्त ‘फिशिंग हार्बर’चा (मासेमारी बंदराचा) प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनास पाठवला होता.

Local Guide Helped Terrorists : कठुआ (जम्‍मू) येथे झालेल्‍या आक्रमणात ५ सैनिकांना वीरमरण, तर ५ जण घायाळ !

जिहादी आतंकवादाचे समूळ उच्‍चाटन करण्‍यासाठी त्‍याला साहाय्‍य करणार्‍या स्‍थानिकांनाही मृत्‍यूदंडाची शिक्षा देणेच आवश्‍यक !

Zelensky On Modi-Putin Meet : (म्‍हणे) ‘घोर निराशा आणि शांततेच्‍या प्रयत्नांना एक विनाशकारी धक्‍का !’

काही वर्षांपूर्वी युक्रेनने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये काश्‍मीरच्‍या सूत्रावरून भारताच्‍या विरोधात मतदान केले होते. तोही भारतियांसाठी विनाशकारी धक्‍का होता, हे झेलेंस्‍की यांनी लक्षात घ्‍यावे !  

Farooq Abdullah Warns : भारताचा संयम सुटला, तर युद्ध होईल !

नेहमीच पाकिस्‍तानची भाषा बोलणारे फारुक अब्‍दुल्ला यांच्‍या अशा वक्‍तव्‍यांवरून लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकांकडे पहाता ते असे बोलत नसतील, हे कशावरून ?

(म्हणे) ‘भारत हा आमचा सामरिक भागीदार !’ – अमेरिका

बाणेदार भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखल्याने स्वार्थांध अमेरिका अशा प्रकारे सावधानतेची भूमिका घेते, हे जगजाहीर आहे !

Discussions Restores Peace, Not War : युद्धामुळे नाही, तर चर्चेद्वारेच शांतता निर्माण होईल ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाकिस्‍तानसमवेत भारत अनेक वर्षे चर्चा करत होता; मात्र भारताला कधीही शांतता मिळाली नाही, हीसुद्धा एक वस्‍तूस्‍थिती आहे !