
सातारा – चांदोबाचा लिंब येथे ८ जुलैला ‘माऊली’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सहस्रो वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यावर सोहळाप्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबर्याचा नेवैद्य दाखवला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारींचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या मुख्य स्थानी पोचताच चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील दंडाने रिंगण पूर्ण झाल्याचे दर्शवले. यानंतर माऊलींचा गजर करत सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा