
शामली (उत्तरप्रदेश) – येथे केशकर्तन करणार्या अमजद नावाचा एक मुसलमान व्यक्ती एका तरुणाच्या चेहर्यावर थुंकून त्याला मालिश करत असल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी अमजदचा शोध चालू केला आहे.
व्हिडिओमध्ये अमजद एका तरुणाच्या चेहर्याला मालिश करतांना दिसत आहे. मालिश करतांना तो मध्येच चेहर्यावर थुंकत असतो. पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी या प्रकरणी अन्वेषण करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
– शामली में घटिया मानसिकता की वीडियो वायरल,
– सैलून का काम करने वाले एक युवक की थूक लगाकर मसाज करने का वीडियो वायरल,
– शामली के गांव भनेड़ा उद्दा में बस स्टैंड पर ही करता है सैलून का काम,
– घटिया हरकत करने वाले का अमजद पुत्र इरफान निवासी भनेड़ा उद्दा बताया जा रहा है नाम,… pic.twitter.com/uUEdPrTH3w
— Newstrack (@newstrackmedia) June 8, 2024
थुंकून ब्रेड बनवण्याचा व्हिडिओही झाला होता प्रसारित !
३ वर्षांपूर्वी शामलीमधील फव्वरा चौकात एक व्यक्ती पोळी भाजतांना पोळीवर थुंकत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत