धर्मांधांची मानसिकता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

संसदेत खासदारकीची शपथ घेतांना भाग्यनगरमधील एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली, तसेच त्यांनी ‘जय फिलीस्तिन’ (पॅलेस्टाईन) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/807926.html