शासकीय निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे !
मुळात संशोधन वृत्ती जागृत करून अशा प्रकारांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती कुणामध्ये नसल्याने यातील खरे सत्य बाहेर येतच नाही.
मुळात संशोधन वृत्ती जागृत करून अशा प्रकारांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती कुणामध्ये नसल्याने यातील खरे सत्य बाहेर येतच नाही.
तिसरे महायुद्ध झाल्यास मानवी सभ्यता, संस्कृती आणि कला यांसमवेत विज्ञानाने जे निर्माण केले, त्याचेही पतन निश्चित !
आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे. भारताची फाळणी झाली होती, तेव्हा आपल्याला एक खंडित काशी मिळाली आणि त्यांना एक नवीन काबा मिळाला होता. बघा, आज काशी कुठे आणि काबा कुठे आहे !’
छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही घटना वास्तवात घडलेल्या नसतांनाही त्या तशा घडल्या आहेत, असे सांगितले जाते आणि त्यांच्या विरोधात दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले जाते. त्या घटना आणि त्यामागील वास्तव काय आहे, ते येथे देत आहोत,
जातीपद्धतीत व्यवसायाची हमी, विनामूल्य व्यवसायशिक्षण, घरच्या घरी शिक्षण आणि घरच्या घरीच व्यवसाय, पोटासाठी घर सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नसणे, कौटुंबिक जीवनातील एकात्मता, बेकारीचा प्रसंग न येणे आणि एकूण स्थिर जीवन या गोष्टींचा लाभ होत असे.
‘शाळेतील विद्यार्थिनींचे वागणे आणि बोलणे यांत शिस्त नाही’, हे मीराच्या लक्षात येते. ‘गुरुकृपेने मला ‘संस्कारवर्ग, दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ इत्यादींमधून योग्य कृती कशा कराव्यात ?’, हे समजते’,
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांना आंतरिक प्रेरणा मिळाली. मला असे वाटत होते की, जणू साक्षात् परमेश्वर स्वतःच येऊन अधिवेशनाचे संचालन करत आहे.
त्यांच्या मनात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी सात्त्विक अपेक्षा आहे. ‘मी हिंदुत्वासाठी किती करू ?’, असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. त्यामुळे त्यांना ईश्वरी शक्ती सहजतेने ग्रहण होत असते.
‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात त्यांच्याच कृपेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी, हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे.
‘सप्टेंबर २०२२ पासून भगवंताच्या कृपेने माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक आणि दायित्व साधक यांच्या दिशादर्शनामुळे काही व्यष्टी अन् समष्टी साधनेचे विविध पैलू माझ्या लक्षात येऊन माझ्याकडून साधनेचे झालेले प्रयत्न मी श्री गुरुचरणी अर्पण करते.