छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही आक्षेपार्ह घटना आणि त्यांचे वास्तव !

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने

छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही घटना वास्तवात घडलेल्या नसतांनाही त्या तशा घडल्या आहेत, असे सांगितले जाते आणि त्यांच्या विरोधात दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले जाते. त्या घटना आणि त्यामागील वास्तव काय आहे, ते येथे देत आहोत,

लेखक : भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (साभार : ‘शंभूराजे’ या ग्रंथातून, पृष्ठ ६७)