दुबई येथून तस्करी केलेले ७८ लाख रुपयांचे सोने आणणार्‍या प्रवाशावर गुन्हा नोंद !

दुबईहून ५ जून या दिवशी पुण्यात एकजण येत असतांना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने तो बसलेल्या ठिकाणाची पडताळणी करण्यात आली.

अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या सातारा येथील घरात चोरी !

यामध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० सहस्र रुपये रोख असा ४ लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.

पुणे येथील अग्रवाल पिता-पुत्रांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

कल्याणीनगर ‘पोर्शे’ अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यासह अन्य ५ जणांवर बांधकाम व्यावसायिक शशिकांत कातोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कडेगाव (जिल्हा सांगली) येथे लाच घेतांना नगरपंचायतीच्या लिपिकास अटक !

कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर माळी (वय ३२ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या झाकीर नाईकवर कठोर कारवाई करा !

संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा

Annamalai haters behead goat : भाजपचे नेते अण्णामलाई यांचे छायाचित्र बकर्‍याच्या गळ्यात बांधून बकर्‍याचा शिरच्छेद

उद्या अशा हिंस्र प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षातही कुणा व्यक्तीचा अशा प्रकारे शिरच्छेद केल्यास आश्चर्य वाटू नये ! क्रूरतेची परिसीमा गाठणार्‍या द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे.

मुसलमान युवकांनी गोंधळ घालत ३ पोलिसांना केले घायाळ !

लँड जिहादच्या तडाख्यातून शासकीय जागाही सुटलेल्या नाहीत, याचेच हे उदाहरण असे खेदाने म्हणावे लागेल. पोलीस प्रशासन स्वत:च्या खात्यातील जागेत भिंत बांधतांना धर्माधांचा मार खातात, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘तिरुमला’चे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या कह्यात !

राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’च्या प्रकरणी ‘तिरुमला उद्योग समुहा’चे प्रमुख सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी पुणे येथून कह्यात घेतले आहे.

रायगडावर येणारे शिवभक्त आणि मावळे यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांचे ‘आमरण उपोषण’ !

रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची समाधी, हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, निवार्‍याची सोय यांसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

श्रीराम सेनेकडून महिलांना त्रिशूल दीक्षा !

राज्य सरकार हिंदु महिलांना संरक्षण देत नाही. हिंदु महिलांच्या साहाय्यासाठी श्रीराम सेनेने साहाय्य दूरभाष (हेल्पलाईन) योजना प्रारंभ केली आहे.