हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे
हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक फारच विचारपूर्वक केला पाहिजे. ‘मारणे म्हणजे हिंसा आणि न मारणे म्हणजे अहिंसा’, असा ठोकळेबाज अर्थ घेणे अज्ञानाचे लक्षण आहे…