सतत नामजप करणारे आणि मनापासून समष्टी साधना करणारे कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !
२५.५.२०२४ या दिवशी कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलगी, सून आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर मुलीला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभती येथे दिल्या आहेत.