विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !
पुण्यात पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती.
पुण्यात पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती.
होर्डिंग्ज कोणत्याही क्षणी पडून दुर्घटना होऊ शकते , त्यामुळे या महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने काढून घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
गोर बंजारांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हामुगड (अथनी, जिल्हा बेळगाव) येथे २६ आणि २७ मे या दिवशी गोर बंजारा महासंमेलन भरणार आहे.
ईश्वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.
लुटलेला माल परत मिळवण्यासाठी मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील पाकबाडा भागात गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांनी आक्रमण केले. यात २ पोलीस उपनिरीक्षक घायाळ झाले.
प्रामाणिकपणा त्यागून लाचारी न पत्करता प्रामाणिक राजांचा आदर्श घेऊन प्रजाहितदक्ष नेते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
कुंकू लावण्यामागचे कारण आणि अध्यात्मशास्त्र ठाऊक नसल्यामुळे भारतीय स्त्री कुंकवावरून टिकलीवर आली अन् आता तीही गायब झाली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून या दिवशी होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक अन् मुंबई शिक्षक मतदार संघ येथे ही निवडणूक होणार आहे.