पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील वाहनधारकांना नियमांचे उल्लंघन न करता आली दंडाची पावती !

नियमांचे उल्लंघन न करता दंडाची पावती कशी येते ? असे झाले तर लोकांचा नवीन तंत्रज्ञानावर कसा विश्वास बसेल ? यंत्रणेमध्ये त्रुटी असतील, तर त्या अगोदरच का शोधल्या नाहीत ?

मूळव्याधीचे आधुनिक वैद्य ढाकरे करायचे अवैधरित्या गर्भपात !

आम्ही अन्वेषणाच्या दृष्टीने सिल्लोड आणि परिसरात या प्रकरणातील २ संशयितांना आणणार आहोत. त्यात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे’, असे अन्वेषण अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले.

सातारा नगरपालिकेकडून मोती तळ्याची स्वच्छता चालू !

गत अनेक वर्षंपासून राजवाडा परिसरात असणार्‍या मोती तळ्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोती तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि पाण्यावर शेवाळे साचले होते.

देव, देश, धर्म यांचे कार्य प्रत्येकाने व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते.

शाळांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’

संपादकीय : ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती !

अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्‍या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’