Artificial Intelligence : लोकांना मारण्याचा निर्णय ‘ए.आय.’कडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो !
कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानामुळे मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो; कारण आपण जैविक बुद्धीमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धीमत्ता सिद्ध केलेली असेल.