भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे, तसेच आनंदी अन् सहजावस्थेत रहाणारे पू. राजाराम नरुटे (वय ९१ वर्षे) !

वयस्कर व्यक्तीही गुरुकृपेने योग्य वागून आणि साधना करून आनंदात राहू शकते अन् आध्यात्मिक प्रगती करू शकते, हे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. नरुटेआजोबा यांनी शिकवले

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर वांद्रे, मुंबई येथील श्री. वेदांत धडके यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

चांगले काहीतरी घडत आहे, माझ्यात काहीतरी शिरत आहे’, असे मला वाटत होते. ‘प.पू. गुरुदेवांचा हा रामनाथी आश्रम किती वेगळा, सुंदर आणि अद्भुत आहे’, असे मला वाटले.

तीव्र शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणार्‍या देवद येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !

कु. सुषमाताई स्वतः भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करते अन् सहसाधकांनाही परिपूर्ण सेवेचे महत्त्व सांगते. ती साधकांची सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रेमाने सांगते.

वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे आणि त्या वेळी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

‘मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी २ वेळा माझे किरकोळ अपघात झाले होते. तेव्हा माझ्या हाताचे हाड मोडले होते; पण मला गंभीर दुखापत झाली नव्हती.

साधकांना घडवण्यासंदर्भात जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वागतकक्षात सेवा करणार्‍या साधिकेला अध्यात्मप्रचाराचे कार्य करायला शिकवले आणि त्यांच्या कृपेने आता ती साधिका महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांत अध्यात्मप्रचाराची सेवा करत आहे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला रथोत्सवसोहळा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा होणार आहे’, हे समजल्यापासून श्री. शंकर नरुटे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला प्रसाद भांडारातील सेवा शिकतांना लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

प्रसाद भांडारात असतांना मी स्वयंसूचना सत्र करते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसतात आणि ते माझ्याकडून स्वयंसूचना सत्र करून घेतात’, असे मला जाणवते.

योग्य वेळी जागे (सावधान) होऊन प्रभु कार्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक !

आज माणसे ५० – ५५ वर्षांची झाली, तरी आळशासारखे घरातच पडून असतात. घरातून बाहेर पडून प्रभु कार्याला लागावे, उर्वरित जीवन भगवंताच्या कामात घालवावे, असे त्यांना वाटतच नाही…

देवपूजा आणि नामजप भावपूर्ण करणारे अन् सर्वांशी आदराने बोलून त्यांच्याशी जवळीक साधणारे फोंडा, गोवा येथील श्री. नीलेश पाध्ये !

फोंडा, गोवा येथे रहाणारे श्री. नीलेश पाध्ये यांची त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.