१३.६.२०२४ ते ३.७.२०२४ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १३.६.२०२४ ते ३.७.२०२४ या कालावधीत साधनेच्या संदर्भातील विविध शिबिरे आणि उपक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही…

संपादकीय : ‘आप’चा जनतेला ताप !

स्वतःच्या निवासस्थानी खासदार महिलेला मारहाण होतांना काही न करणारे मुख्यमंत्री राज्यातील महिलांना कधी सुरक्षा देऊ शकतील का ?

देवकार्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोडी नको !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श इथेही घेण्याजोगा आहे. चाफळच्या श्रीरामासाठी महाराज १२० खंडी (९६ सहस्र किलो) धान्य प्रतिवर्षी पाठवत असत.

मतदार जागृत हवा !

आपल्या औषधांचे मूल्य आणि रुग्णालयाचे दर सरकार ठरवते. आपल्या मुलांनी शाळेत, महाविद्यालयात काय शिकावे ? त्याचे शुल्क किती असावे ? हे सरकार ठरवते.

राष्ट्रीयत्व आणि जगाची भयावह स्थिती

अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यांमुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे.

झारखंडच्या मंत्र्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा होईपर्यंत सरकार झोपले होते का ?

‘झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली.

मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून पुढे सरकार मंदिरे कह्यात घेणार नाही, याची काळजी घ्या. मंदिरांनीच उलट विद्यापिठातील अभ्यासक्रम शिकवायला हवेत !

मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.’ (१८.५.२०२४)

कार्य करतांना अकर्त्या आणि अभोक्त्या आत्म्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा ! 

‘आपल्या प्राणांची पूर्ण शक्ती लावून पूर्ण मनापासून कार्य करा. कार्य पूर्ण केल्यानंतर कर्तेपणाला लगेच झटकून टाका.

मानहानीचा खटला आणि त्याविषयीची माहिती

अपकीर्तीच्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीविरुद्ध लेखी स्वरूपात काही मानहानीकारक खोटे आणि निंदनीय लिहिले असल्यास ही गोष्ट अपकीर्तीमध्ये येते.

रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरण म्हणजे साम्यवाद्यांचा अपप्रचार !

सुशील कुमार यांनी निदर्शने करणार्‍यांना ‘गुंड’ म्हटले होते. त्यावरून त्या रात्री वेमुला आणि ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’च्या सदस्यांकडून त्यांना घेराव घालून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.