मानखुर्द येथील लव्ह जिहादचे प्रकरण !

मुंबई – पूनम क्षीरसागर (वय २७ वर्षे) या मानखुर्द येथील हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिची निर्घृण हत्या करणारा निजामुद्दीन शेख हा विवाहित असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून उघड झाले आहे. निजामुद्दीन मूळचा उत्तरप्रदेश येथील असून त्याची पत्नी गावी असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
निजामुद्दीन याला मुंबई पोलिसांनी अटक करून नवी मुंबई पोलिसांच्या कह्यात दिले आहे. निजामुद्दीन याने पूनम हिची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून नवी मुंबईमधील उरण येथील चिरनेर-खारपाडा मार्गाजवळील एका खड्ड्यात टाकला होता. पूनम ही मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे रहात होती. नागपाडा येथे घरकाम करण्यासाठी ती जात होती. १८ एप्रिल या दिवशी ती कामावरून घरी आली नाही. त्याविषयी १९ एप्रिल या दिवशी पूनम हिच्या कुटुंबियांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
संपादकीय भूमिका :हिंदूंनो, लव्ह जिहादवर कायमस्वरूपी उपाय काढून युवतींचे रक्षण होण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदाच हवा ! |
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पनवेल येथील वलप ग्रामपंचायतीमध्ये आढळल्या २ सहस्र ६६० बनावट जन्मनोंदी !
राज्यातील साखर उद्योग संकटात !