देशहितासाठी महाराष्ट्राला आणखी बळकट करून पुढे न्यावे लागेल ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो’, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचवायचा होता.
आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो’, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचवायचा होता.
मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पीडित मुलीच्या आईने पीडित मुलगी हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला शोधले.
इस्रायलने तेहरानमध्ये इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या सशस्त्र गटाच्या एका अधिकार्याची कथितपणे हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्यावर गोळीबार करून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदूंनो, लव्ह जिहादच्या विरोधात देशव्यापी कायदा होण्यासाठी आता तरी संघटित व्हा !
मंदिरांचा सर्व कारभार पहाणारे भक्त का हवेत ? हे यावरून लक्षात येते ! भक्तांना देवाची सेवा अचूक होण्याची जशी तळमळ असते, तशी तळमळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील ‘पगारी कामगारां’मध्ये दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! त्यामुळे मंदिरे निस्वार्थी असलेल्या भक्तांच्याच स्वाधीन असली पाहिजेत !
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सत्र न्यायालयाने दोषमुक्त ठरवले. या निर्णयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्यापही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले नाही.
भारतावर निराधार आरोप करणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या एका पाठोपाठ एक होत असलेल्या हत्यांच्या प्रकरणी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !
समुद्रातील युद्धे जिंकण्याचा माझा एकमेव प्रयत्न असणार ! – अॅडमिरल त्रिपाठी
बसचालकाने चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हर टेक’ केल्याचा आरोप