मुंबई – मतदार म्हणून नव्याने नाव नोंदवू इच्छिणारे बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसेल, तरी स्व-घोषणापत्राद्वारे त्यांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx या लिंकवर स्व-घोषणापत्र उपलब्ध आहे.
https://twitter.com/SanatanPrabhat/status/1783006670421201082?t=r2dosXeFPHl_nezQKsVPvA&s=19
संपादकीय भूमिकायात बांगलादेशी घुसखोर घुसणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे ! |