सामूहिक बलात्काराच्या आरोपामध्ये खटल्याच्या विलंबामुळे जामीन देता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
१५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना गंभीर असून खटल्याचा विलंब हे जामीनाचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
१५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना गंभीर असून खटल्याचा विलंब हे जामीनाचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. अत्याचाराविषयी कुणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती.
असे अधिवक्ते लोकांना काय न्याय मिळवून देणार ? अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
गदापूजनाच्या कार्यक्रमासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकार्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण अन् गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
हिंदूंनी शस्त्रपूजन करणे, हे त्यांच्यातील क्षात्रवृत्तीच्या वाढीसाठी पोषक आहे !
शासनाच्या अधिकतम विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सरकारच्याच या अहवालातून दिसून येत आहे. यांमधील अनेक प्रकरणांत लेखापरीक्षण अहवालाद्वारे अपहार उघड झाल्यावर पैशांची वसुली करण्यात आली आहे; मात्र दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही.
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! या धर्मांधांना कायद्याचा कसलाही भय न राहिल्याने ते मोकाट आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या अशा राष्ट्रविघातक विचारसरणीमुळेच तिने गोवा मुक्त करण्यास टाळाटाळ केली होती, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
भारताच्या आंतरिक सूत्रांमध्ये नाक खुपसणार्या अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारताने सातत्याने मानवाधिकारांचे हनन करणार्या अमेरिकेचा खरा चहरा उघड करणारे अहवाल नित्य प्रसारित केले पाहिजेत !