Malaysia Helicopters Hit : मलेशियामध्ये २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू !

कुआलालंपूर – मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी लुमुट नौदल तळावर सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरर्सचे संचलन चालू होते. या वेळी ही दुर्देवी घटना घडली.

सौजन्य Oneindia News