Karnataka Hindu Attacked : बागलकोटे (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदूंना मारहाण

चारचाकी रस्त्यावर नाही, तर बाजूला उभी करण्यास सांगितल्यावरून आक्रमण

बागलकोटे (कर्नाटक) – येथे धर्मांध मुसलमानांनी आनंद रेवणकर आणि प्रशांत रेवणकर या दोघा भावांवर आक्रमण केले. यात हे दोघेही घायाळ झाले. निजाम आणि अश्फाक अशी आरोपींची नावे आहेत. रेवणकर बंधूंनी या दोघांना त्यांची चारचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करण्यास सांगितल्याच्या रागातून हे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्तेवर बसवल्याची हिंदूंना मिळणारी शिक्षा !