
बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. राजहंस यांनी श्री. किरण कुमार यांना संस्था करत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याविषयी माहिती दिली. या वेळी श्री. किरण कुमार यांनी श्री. चेतन राजहंस यांना संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कार केला.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin