२६५ अनधिकृत नळधारकांना सातारा नगरपालिकेची नोटीस

नोटीस देण्यासमवेत अनधिकृत नळधारक का निर्माण होतात ? हेही शोधणे आवश्यक !

हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्‍यांचा डाव हाणून पाडा !

हिंदूंच्या रितीरिवाजांना अपकीर्त करणारी विज्ञापने बनवली जातात. आपल्या सहिष्णूतेचा अपलाभ घेऊन आपले अस्तित्व न्यून करणार्‍या घटकांचा डाव हाणून पाडला पाहिजे !

‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच गवत काढण्यात आले आणि काटेरी झाडे तोडण्यात आली.श्री भवानीदेवीच्या मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर गड भ्रमंती करून सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेण्यात आली.

वाहनचालकांवर पाणी भरलेल्या पिशव्या फोडल्याने अपघातांची शक्यता !

असे करणार्‍या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?

फाल्गुन पौर्णिमा या दिवशी असणारे छायाकल्प चंद्रग्रहण

छायाकल्प चंद्रग्रहण : ‘हे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग, ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश या ठिकाणी ग्रहण दिसणार आहे.’

मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांना मांस खायला देणार्‍या महिलांवर गुन्हा नोंद !

हिंदूंच्या मंदिरासमोर कुत्र्यांना मांस खायला घालणार्‍या विकृतांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

नाशिक येथे कृत्रिमरित्या आंबे पिकवणार्‍यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम !

अनैसर्गिकरित्या पिकलेले आंबे खाणे आरोग्यास चांगले नसते. कच्चे आंबे वाहतुकीच्या दृष्टीने पाठवणे योग्य असते. आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातो. 

उन्हाळ्याच्या प्रारंभीच सोलापूर येथील १९ गावांत टँकरने पाणीपुरवठा !

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रशासनाने प्रबोधन करणे आवश्यक !

डोंबिवली येथे अनधिकृत इमारतींना चोरून नळजोडणी देणारा अटकेत

चोरीच्या नळजोडण्या देत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. अनधिकृत इमारतीला पाणी देतांना त्याला रंगेहातच पकडण्यात आले. पथकाने जाधव याचे नळजोडणीचे सामान, अवजारे जप्त केली.

आपत्काळात ‘विष्णुलीला सत्संग’रूपी लाभली संजीवनी ।

श्वासोश्वासी नाम अन् कृतज्ञता राहू दे अंतर्मनी ।
अंतःकरणात व्यक्त होऊ दे कृतज्ञता गुरुचरणी ।। ४ ।।