फाल्गुन पौर्णिमा या दिवशी असणारे छायाकल्प चंद्रग्रहण

फाल्गुन पौर्णिमा, २४.३.२०२४ या दिवशी असणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

छायाकल्प चंद्रग्रहण

ग्रहण दिसणारे प्रदेश : ‘हे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग, ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश या ठिकाणी ग्रहण दिसणार आहे.’

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.