US Rising Hinduphobia : अमेरिकेतील वाढत्या हिंदूद्वेषाशी लढण्याची आवश्यकता !
भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?
भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?
एकमेकांनी विश्वास ठेवायला चीन विश्वासू आहे का ? चीनवर ज्याने विश्वास ठेवला त्याचा आत्मघात झाला, असाच इतिहास आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे ! हा अनुभव गाठीशी असणारा भारत चीनवर विश्वास ठेवू शकत नाही !
केंद्रशासनाने राज्य सरकारांना दिला आदेश !
देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !
गोव्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अपघातांची नेमकी कारणे काय, याचाही अभ्यास केला जात आहे. हे हमीपत्र भरून घेण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे असेल.
सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्यांनाही हे लक्षात येत नाही का ?
असे शिक्षण खात्याला का सांगावे लागते ? असे कुठली शैक्षणिक संस्था करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !
जामशेत आंबेसरी गावातील गरीब हिंदु आदिवासी बांधवांना एकत्रित करून हिंदु धर्मातील देवतांविषयी घाणेरडे आणि अश्लील शब्द वापरणे, हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणे आणि धर्मांतरासाठी प्रोत्साहन देणे, असे आरोप हिंदु संघटनांनी ग्रामसेवकांवर केले आहेत.
मराठी भाषा विभागाने १३ मार्च या दिवशी राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित केले. यामध्ये येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.
सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम चालू आहे. यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये संमत केले आहेत.