देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !

नवी देहली – पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी ८ मार्चला येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्या जमावाला लाथ मारून हाकलण्याचा प्रयत्न केला होता. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी हिंदु संघटनांनी १२ मार्चला देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करत मनोज तोमर यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. हिंदु रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र चौधरी उपाख्य पिंकी यांनी या आंदोलनाचे आवाहन केले होते.
सौजन्य TheSootr
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !