गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचे सुशोभीकरण होणार !

निधीमुळे मंदिराचे सुशोभीकरण,वाहनतळ,भक्तनिवास, पर्यटकांची सुरक्षितता  तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आदी सोयी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील १३ सहस्र बेकायदेशीर मदरसे बंद करा ! – विशेष अन्वेषण पथक, उत्तरप्रदेश

एका राज्यात इतक्या मोठ्या संख्येने बेकायदेशीर मदरसे चालू असेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? एका राज्यात इतके आहेत, तर संपूर्ण देशात किती बेकायदेशीर मदरसे असतील, याची कल्पना करता येत नाही !

देववाणी संस्कृत ही देशातील पहिल्या पसंतीची भाषा बनवायची आहे ! – राज्यपाल रमेश बैस

देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्य संस्कृतविना शक्य नाही. संस्कृत ही जगातील अन्य भाषांची जननी आहे; मात्र शिक्षण, वैद्यकीय आणि अन्य क्षेत्रांत इंग्रजी भाषेचे वर्चस्व असण, हे दुर्दैवी आहे.

मुंबईजवळील घारापुरी गुहा भगवान शिवाचे प्राचीन स्थान; महाशिवरात्रीला पूजेची अनुमती मिळावी !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी !

दुबईतून सोन्याची तस्करी करून ते भारतात विकणार्‍या ५ जणांना अटक !

सोने तस्करी करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याविना अशा प्रकारांना आळा बसणार नाही !

सत्तेत असणार्‍यांनी धार्मिक असल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात ! – रवि कुमार दिवाकर, न्यायाधीश, बरेली

धर्म मनुष्याला स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे त्याच्या कार्याची फलनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. यासमवेत तत्त्वनिष्ठता आणि प्रामाणिकपणा वाढीस लागते. माननीय न्यायाधिशांना हेच सुचवायचे आहे; परंतु हे हिंदु धर्मियांसाठी लागू आहे.

Bhandara Cattle Death : भंडारा येथील गोशाळेत चारा-पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू !

गुन्हा नोंद !
गोशाळेचे संचालक कह्यात !

वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून बेकायदेशीररित्या धार्मिक विधी !

दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे याविषयी तक्रार करूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ! ‘पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांची मुसलमानांना फूस असेल’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

Garry Kasparov : पुतिन यांचे विरोधक असणारे बुद्धीबळपटू गॅरी कॅस्पारोव्ह यांना रशियाने ठरवले आतंकवादी !

विशेष म्हणजे या संदर्भात रशियाकडून कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही.

Ram Mandir Website Hacked : पाक-चीनमधून भारतीय संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी झाला होता प्रयत्न