विरार येथील श्री जीवदानीदेवी संस्थानचे सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजकार्य !
या वेळी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने प्रत्येक वधू-वरांना सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादनांचा संच भेट देण्यात आला.
या वेळी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने प्रत्येक वधू-वरांना सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादनांचा संच भेट देण्यात आला.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४’ संमत
भारतीय तांत्रिक कर्मचार्यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोचली आहे. हे कर्मचारी १० मार्च या दिवशी भारतात परतणार्या सैनिकांची जागा घेणार आहेत, अशी माहिती मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. असे असतांनाही राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याच्या एकमेव जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले.
कायद्याला सर्वोच्च न्यायालयाचीही संमती ! सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणाच्या कक्षेत येतो आणि त्यात कोणताही हस्तक्षेप आवश्यक नाही.
जिल्ह्यातील एका मंदिरात वैदिक परंपरेनुसार दोघांचा विवाह झाला.
३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद !
तंबाखूमुळे होणार्या मृत्यूंविषयी तज्ञांनी असा निर्णय न घेण्याविषयी सरकारला चेतावणी दिली होती; मात्र असे असतांनाही सरकारने तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. न्यूझीलंड सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.