अजमेर (राजस्थान) – येथील टाडा न्यायालयाने साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आतंकवादी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे, तर इरफान आणि हमीमुद्दीन यांना दोषी ठरवले आहे. ६ डिसेंबर १९९३ या दिवशी लक्ष्मणपुरी, कानपूर, सुरत, मुंबई आणि भाग्यनगर येथे रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी या तिघांवर आरोप होते.
सौजन्य : The Indian Express
#terrorist Karim Tunda acquitted in 1993 serial bomb blasts case
30 years just to give a judgement on such a high-profile case is shameful ! pic.twitter.com/2RO2WOGJrB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 29, 2024
संपादकीय भूमिका३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद ! |