Jaahnavi Kandula Death Issue : भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूला उत्तरदायी अमेरिकी पोलीस अधिकार्‍याला शिक्षा नाही !

भारताने केवळ आक्षेप नोंदवून न थांबता या अधिकार्‍यावर कठोर कारवाई होण्यासाठी अमेरिका सरकारवर दबाव आणावा !

Church Encroachment Government Land : चर्चने सरकारी भूमीवर अतिक्रमण करून मिळवलेला मालकी हक्क न्याय्य नव्हे ! – केरळ उच्च न्यायालय

इटलीच्या राजकुमारांच्या मतदारसंघातील हे प्रकरण असल्याने न्यायालयाच्या या आदेशाचे स्थानिक प्रशासन अथवा सरकार अंमलबजावणी करेल, असे वाटणे, हे दिवास्वप्न होय !

Imam Expelled From France : फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाला ‘सैतानी ध्वज’ म्हणणार्‍या इमामाची १२ घंट्यांत देशातून हकालपट्टी !

भारतात कधीतरी असे होईल का ? भारताने फ्रान्स सरकारकडून शिकले पाहिजे आणि अशी कृती केली पाहिजे !

Ajmer Sharif On CAA : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुसलमानांचे नागरिकत्व जाणार, हा अपप्रचार !

काशी आणि मथुरा येथे हिंदूंची मंदिरे होती. त्यामुळे ती हिंदूंना देऊन टाकावीत, असे आबेदीन यांनी स्पष्टपणे मुसलमानांना म्हणणे अपेक्षित आहे !

आगामी ‘हिंदु राष्ट्रा’त सरकारी नोकरीसाठीचा निकष !

‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

धर्मांधांची मानसिकता जाणा !

अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.

संपादकीय : उद्दामतेचा मेणबत्ती मोर्चा !

राज्यात शांतता राखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची संतापजनक मागणी करणारे काँग्रेसवाले !

एकत्र कुटुंबपद्धत पुनरुज्जीवित करूया !

‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत.