परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म परीक्षणातील आणखी पुढच्या टप्प्याची, म्हणजे गुरुतत्त्वाकडून निर्गुण ईश्वरी तत्त्वाकडे जाण्याची दिलेली शिकवण !
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुणाच्याही देहात न अडकता निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, असे शिकवणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुणाच्याही देहात न अडकता निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, असे शिकवणे
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।
समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे
साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.
जेव्हा आपण कर्तेपणा घेऊन सेवा करत असतो, तेव्हा त्यात आपला बराच वेळ व्यर्थ जातो आणि आपली साधनाही होत नाही. आपण कर्तेपणाचा त्याग करून शरणागतभावाने सेवा केली, तर ती सेवा लगेच पूर्ण होते आणि आपल्याला सेवेतून आनंदही अनुभवता येतो’, असे मला यातून शिकायला मिळाले.
देहली येथे वर्ष २००१ मध्ये प्रविष्ट झालेल्या (वय ४७ वर्षे) याला देहलीच्या पोलिसांनी भुसावळमधून अटक केली आहे.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना बी.एल्.ओ. (BLO) कामातून (निवडणुकीशी संबंधित कामे) वगळून अन्य कर्मचार्यांना ते देण्याविषयीचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत.
वडाळा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारा अफगाणी नागरिक हबीबुल्लाह प्रांग उपाख्य जहीर अली खान याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींना अल्प आर्थिक मोबदला देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून त्यांचा शैक्षणिक अधिकार हिसकावून त्यांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून यामध्ये कायद्यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे.
मुळशी धरणाखालील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढणार्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मुळशी धरणाची उंची वाढवावी, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.