आर्थिक दिवाळखोर इजिप्त त्याचे शहर संयुक्त अरब अमिरातला विकणार !
लवकरच पाकिस्तानचीही हीच स्थिती होणार असून पाकचे तुकडेच होणार आहेत !
लवकरच पाकिस्तानचीही हीच स्थिती होणार असून पाकचे तुकडेच होणार आहेत !
अर्थसंकल्पात विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांचा समावेश आहे आणि यामध्ये सामान्य माणसांवर कराचा बोजा टाकण्यात आलेला नाही. सलग तिसर्या वर्षी सरकारने गोमंतकियांवर कराचे ओझे लादलेले नाही.
बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.
लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळूमामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने २ सहस्र भक्तांना विषबाधा झाली. यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करावे लागले.
प्रशासकीय विभागात सर्वच जण एकाच माळेतील असतील तर देश भ्रष्टाचारमुक्त कधीतरी होईल का ? अशांना कठोर शिक्षा त्वरित व्हायला हवी !
शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे.
गुन्हेगारी जगतातील (‘अंडरवर्ल्ड’मधील) अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे चकमक विशेषज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’) प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाने धाड घातली.
अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला होणार्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव संमतीसाठी ठेवण्यात येणार आहे.
राज्यात गोसेवा आयोगाचा कारभार गतीमान करण्यासाठी शासनस्तरावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले