फरिदाबाद आणि मथुरा येथे श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पार पडले ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान !
मथुरा येथील शिवासा सोसायटीमध्ये प्राणप्रतिष्ठेनिमित्त निघालेल्या फेरीमध्ये नामपट्ट्या वितरित करण्यात आल्या. त्या घेतल्यानंतर लोक नामपट्ट्यांना नमस्कार करत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.
संपादकीय : भंगलेले अमेरिकी स्वप्न !
विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !
‘केक’चा वाढता प्रभाव !
आहारशास्त्रानुसार नेहमी ताजे अन्न खावे. आनंदाच्या क्षणी तर शिळे अन्न मुळीच खाऊ नये. भारतीय संस्कृतीनुसार शिजवलेल्या अन्नावर शस्त्र फिरवणे अशुभ मानले जाते आणि आनंदाच्या क्षणीच आपण नकळतपणे अशुभ कार्य करतो.
मुसलमान इतिहासकारांची मानसिकता जाणा !
काशी आणि मथुरा येथे पूर्वी मंदिरे होती. ती पाडली गेली; परंतु त्यांचे सध्याचे स्वरूप इतक्या वर्षांनी पालटण्याचे औचित्य काय?, असा प्रश्न हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे.
‘दुसर्याला आनंद देण्यात जगणे, म्हणजे खरे जीवन’, या विचारांच्या आदर्शांचा तरुणांसमोर अभाव !
कुठलीही सुट्टी लागली की, लोक घरातून अक्षरशः बाहेर सुखाच्या शोधात धावत असतात. सुखाचा शोध बाहेर चालू आहे. याला ‘व्हाईट मॅन्स बर्डन’ असे म्हणतात. गोर्या कातडीचे आणि पाश्चात्त्य विचारांचे गारुड आपल्या तरुणांवर आजतागायत तसेच आहे !
भारतीय कुटुंबव्यवस्था सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ?
कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन यांपासून असमाधानी आणि असुरक्षित बनत जाते, याची जाणीव आता व्हायला लागली आहे.
चीन-तैवान संघर्षात भारताच्या चिंता वाढणार !
चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.
हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे श्रेष्ठत्व !
‘हिंदु धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात् कशी करून घेते, याविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी यापूर्वी चर्चा झाली. परोपरीचे दाखले दिले. समाज आणि संस्कृती यांचा विकास अन् भरभराट करण्याची हिंदूंची पद्धत खरोखर स्तिमित करणारी आहे.