पाकिस्तानमध्ये इम्रान खान समर्थित उमेदवार आघाडीवर !

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे; मात्र मजमोजणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात येत असल्याचे वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांकडूनच देण्यात आले आहे.

आतंकवादी हाफीज सईद याच्या मुलाचा निवडणुकीत पराभव !

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत आतंकवादी हाफीज सईद याचा मुलगा तल्हा सईद यालाही उमेदवारी देण्यात आली होती. तो लाहोरमधून पराभूत झाला आहे.

SAFF U19 Women : भारत विजयी झाल्याने बांगलादेशी संघ आणि दर्शक यांच्याकडून गोंधळ अन् हिंसा !

भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !

प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या येथे एकूण १ कोटी लोकांची भेट !

९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या मौनी अमावास्येला प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या येथे एकूण १ कोटीहून अधिक भाविक एकत्र आले. प्रयागराजमध्ये चालू असलेल्या माघ मेळ्यात भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले.

Women Pregnant Bengal Jails : बंगालच्या कारागृहांत महिला बंदीवान गर्भवती होत असल्याचा दावा करणारी याचिका !

कारागृहात पुरुष कर्मचार्‍यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम्.एस्. स्वामीनाथन् यांना भारतरत्न घोषित !

काही दिवसांपूर्वी देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला होता.  

UP Murder : ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथे माज पठाण याने केली वैभव अग्रवाल यांची हत्या !

पठाण याच्याकडून पोलिसांवर गोळीबार

कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले ? –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्

८ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत अर्थव्यवस्थेविषयी श्‍वतेपत्रिका (महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात सादर केलेली माहिती) सादर करण्यात आली होती. ९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् यांनी संसदेला संबोधित केले.

Haldwani Riots : पोलीस ठाण्यात पोलिसांना जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !

आज संसदेत श्रीराममंदिरावर होणार चर्चा !

केंद्र सरकार उद्या, १० फेब्रुवारी या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत श्रीराममंदिरावर चर्चा करणार आहे. संसदेत श्रीराममंदिरावर थेट चर्चा होऊ शकत नाही.