
नवी देहली – केंद्र सरकार उद्या, १० फेब्रुवारी या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत श्रीराममंदिरावर चर्चा करणार आहे. संसदेत श्रीराममंदिरावर थेट चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यासाठी विधेयक आणले जाईल. दोन्ही सभागृहांतील भाजपच्या खासदारांना सभागृहात उपस्थित रहाण्यासाठी ‘व्हीप’ (आदेश) प्रसारित करण्यात आला आहे.
सौजन्य रिपब्लिक भारत
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !