छत्रपती संभाजीनगर येथील ११ संशयितांना बजावली नोटीस !

१७ सप्टेंबर २०२३ या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे या संशयितांनी घेतलेल्या गुप्त बैठकीचा व्हिडिओ तेलंगणा पोलिसांच्या हाती लागला होता. त्यात उत्तरप्रदेशातील एका धार्मिक स्थळाविषयी विखारी वक्तव्य केले होते.

हिंदूंना अधोगतीला नेणारा सर्वधर्मसमभाव !

‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणार्‍या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

HJS Solapur Sabha : मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु जनजागृती समितीचा लढा चालूच राहील ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते

भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या..

संपादकीय : कायदे खोटे कि मुख्यमंत्री मोठे ?

नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्‍यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?

संपादकीय : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्‍यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?

अभूतपूर्व सोहळा होण्यासाठी…

अयोध्येतील रामजन्मभूमीत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे.

हिंदूंनो, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांची स्वच्छता करा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भगवान श्रीरामाचे आगमन होत असल्याने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडा आधीपासून, म्हणजे १४ ते २२ जानेवारी या कालावधीत देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : वैद्यांसंबंधित सुभाषिते 

हे वैद्यराजा, तुला नमस्कार असो. तू यमराजाचा सख्खाभाऊ आहेस. यम नुसते प्राण हरण करतो. वैद्य प्राण आणि धन दोन्हीही हरण करतो.

‘ॲट्रॉसिटी’च्या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाचा समाजहितार्थ निवाडा !

‘काही वर्षांपूर्वी ‘अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य सरकार’ या खटल्याचा निवाडा करतांना ‘कुठल्याही व्यक्तीला चौकशीला बोलावण्यापूर्वी किंवा अनधिकृतपणे डांबून…

हक्काचा सायबर मित्र ‘आय फोर सी’ (I4C) !

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि जटीलता लक्षात घेऊन केंद्रशासनाने गृह मंत्रालयाच्या माध्यमातून जानेवारी २०२० मध्ये ‘आय फोर सी’-‘इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर’ (Indian Cyber Crime Coordination Centre) कार्यान्वित करण्यात आले.