आध्यात्मिकतेने मानसिक बळ किती मिळते ?
आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय ? कार्य काय ? हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता !
आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय ? कार्य काय ? हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ या दिवशी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या ‘महर्षि वाल्मीकि विमानतळा’चे उद्घाटन केले.
हे गुरुराया, कृतज्ञ मी तुझ्या चरणी ।‘श्री सनातन’ माझे आई । सांग होऊ कशी मी उतराई ।
नाम, सत्संग दिलेस तू । संत सहवास, भावसत्संगही दिलेस तू ।।
नामजप करण्यासाठी खोलीत बसल्यावर श्री गुरुदेवांना शरण गेले. तेव्हा त्यांनी माझ्या मनात विचार दिला, ‘तुला येथून शिकून पुढे जाण्यासाठी शिबिर आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.’
‘‘माझी गुरुदेवांना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी पूर्ण केली. मला जे हवे होते, ते गुरुदेवांनी दिले आहे. मी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. ‘त्यांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होण्यासाठी त्यांनीच मला शक्ती द्यावी’, एवढेच माझे त्यांच्या चरणी मागणे आहे.’’
माझे मन एकाग्र होऊन एका क्षणात निर्विचार झाले. नंतर ‘एक पोकळी निर्माण झाली. मी त्या पोकळीत आत आत जात आहे’, असे मला वाटत होते.
‘माझ्यासारख्या असंख्य स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त पामराला ते आधार देत आहेत, यापेक्षा मोठे भाग्य कोणते ! ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’, या संत वचनाप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज माझ्या समवेत आहेत’, हे या प्रसंगातून मला अनुभवता आले.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अमृतमय वाणी ऐकल्यानंतर वातावरणात पालट होतात. यावरून ‘त्या साक्षात् भूदेवी आहेत’, हे अनुभवायला मिळते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटते.
त्या पहाटे माझ्या स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनी पवार हे चौघे आले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे डोके त्यांच्या मांडीवर घेतले आणि माझ्या गालावरून आईच्या मायेने हात फिरवला.
मला जे संस्कार या आश्रमात मिळाले, ते संस्कार, आम्ही बाहेर कितीही पैसे खर्च केले, तरीही आम्हाला जगात कुठेच मिळू शकत नाहीत. साधना करणे हाच आमच्या जीवनाचा एकमेव योग्य मार्ग आहे आणि ती साधना केवळ येथेच प्राप्त होते.