Vegetarian Shri Ram : श्रीरामाने वनवासामध्ये मांसाहार केल्याचे कोणत्याही ग्रंथांत लिहिलेले नाही !

श्रीराम वनवासामध्ये असतांना त्याने मांसाहार केला, असे कोणत्याही ग्रंथांत लिहिलेले नाही. ते वनवासामध्ये कंदमुळे खात होते, हे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे.

Politics Against Shriram : प्रभु श्रीरामाविषयी राजकारण होणे अपेक्षित नाही ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

प्रभु श्रीरामाच्या मंदिरासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणे आवश्यक असून त्यावर राजकारण होणे अपेक्षित नाही, असे प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले.

US Imam Shot Dead : अमेरिकेत मशिदीबाहेर इमामाची गोळ्या झाडून हत्या

या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर राज्यपाल मर्फी यांनी म्हटले की, मुसलमान आणि सर्व धर्मीय यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शक्तीने प्रयत्न करू.

Abusing Yogi Adityanath : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंमद वसीम याला पोलिसांनी केली अटक !

हिंदुत्वनिष्ठांविषयी धर्मांधांच्या मनात किती द्वेष भिनला आहे, हेच यातून दिसून येते !

राज्यातील शिवकालीन वास्तू, शस्त्र, कागदपत्रे आदी ऐतिहासिक ठेव्याचे जतन होणार !

पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात योगदान देणार्‍या मावळ्यांच्या वंशजांचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक ठेव्यांचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.

पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० रुपये दंड !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, हे प्रवाशांना सांगावे लागणे, तसेच त्यासाठी दंड लागू करणे म्हणजे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

महाराष्ट्रात ‘कॅसिनो’ कायदा लागू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका !

देशाला विश्वशक्ती बनवण्यासाठी त्याला पाश्चात्त्यांप्रमाणे वाईट गोष्टींच्या माध्यमातून पुढे नेणे अपेक्षित नाही, तर त्यासाठी भारतीय मूल्यसंस्कार जपणे अपेक्षित आहे !

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस !

या नोटिसीच्या माध्यमातून येत्या ६ जानेवारीपर्यंत राज्य सरकारला या प्रकरणी उत्तर सादर करायचे आहे. त्यानंतर या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या ९ जानेवारी या दिवशी होणार आहे.

महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगारांना इस्रायलमध्ये नोकर्‍यांची संधी !

या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला १ लाख ४० सहस्र रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत प्रतीमास वेतन दिले जाणार आहे. इस्रायला जाणार्‍याला १६ सहस्र रुपये इतका निधी ठेव म्हणून ठेवावा लागणार आहे.

१० दिवसांच्या ‘एम्.बी.ए.’च्या ‘क्रॅश कोर्स’पासून सावध रहा !

अशा प्रकारे दिशाभूल करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्यास पुन्हा असे धाडस कुणी करणार नाही !