गोंदिया येथील सर्व मंदिरे, मठ आणि संस्था यांनी हिंदु जनजागृती समितीसमवेत एकत्र येऊन कार्य करावे ! – पू. रामज्ञानीदास महाराज, संस्थापक, तीरखेडी आश्रम

गोंदिया येथील पिंडकेपार गौरक्षण येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साही वातावरणात पार पडली. या सभेचा गोंदिया येथील जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर यांचे उपोषण !

येथे येणारे भाविक इंद्रायणी नदीत श्रद्धेने स्नान करतात, तसेच हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. प्रत्यक्षात मात्र इंद्रायणी नदीचे पाणी येथील नागरिक आणि देहू-आळंदी येथे येणार्‍या भाविकांच्या आरोग्यास धोकादायक बनले आहे

राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणे बंधनकारक करा ! – मनसेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असून मागणी मान्य न झाल्यास जनचळवळ उभारून तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

नागपूर येथे आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार !

हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने राष्ट्रीय स्तरावर सर्वच मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक !

मालदीवच्या मुइज्जू सरकारचा तुर्कीयेसमवेत ड्रोन करार !

मुइज्जू सरकारने भारतीय सैन्याला १५ मार्चपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी मुइज्जू सरकारने तुर्कीयेशी हातमिळवणी केली आहे.

नागपूर येथे आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार !

श्रीराम सभागृह, नागपूर येथे होणार्‍या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिराच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

इराणचे इराकमधील ‘मोसाद’च्या तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण, ४ ठार !

इराणच्या विशेष सैन्याने इराकमधील इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’च्या कार्यालयावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

बलात्कार पीडितेवर बलात्कार करणारा अधिवक्ता पसार !

अधिवक्ताच बलात्कार करत असेल, तर असे लोक पीडीतांना न्याय मिळवून काय देणार ?

पंजाबमध्ये गुरुद्वारा अपवित्र केल्याच्या संशयावरून निहंगाने केली तरुणाची हत्या !

फगवाडा येथील गुरुद्वारा चौरा खुह साहिब अपवित्र झाल्याच्या संशयावरून लुधियानाच्या निहंग रमनदीप सिंग मंगू मठ याने एका तरुणाची तलवारीने वार करून हत्या केली.

वाराणसीतील ज्योतिषी गणेश्‍वर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य आचार्यपदी नियुक्ती

अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्‍यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे.