हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्रीराममंदिर विशेषांका’ची श्रीरामाच्या कृपेने झालेली छपाई आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता !

‘२.१.२०२४ या दिवशी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा ‘श्रीराममंदिर विशेषांक’ छपाई करतांना पुष्कळ अडचणी आल्या. त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यामुळे….

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सेवेसाठी गोव्यात सनातन संस्थेचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या घरी निवासासाठी असतांना अनुभवलेली पू. वामन यांची थोरवी !

पू. वामन यांच्याकडे निवासाला राहिल्यामुळे ‘बालसंत कसे असतात ?’, ते अनुभवता आले. त्यांचे घर पहाण्यासाठी त्यांच्या घरी आम्हाला बोलावले. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांची खेळणी पाहिली. तेव्हा ‘त्या खेळण्यांतून त्यांना सूक्ष्मातील कसे कळते ?’, हे लक्षात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवापूर्वी आणि जन्मोत्सवाच्या दिवशी रामनाथी आश्रमातील सौ. आवडू देसाई यांना जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी परात्पर गुरुदेव श्रीविष्णूचा वेष धारण करून रथात बसले. तेव्हा ‘आकाशातून देवीदेवता त्यांच्यावर सोन्यामोत्यांच्या पुष्पांची वृष्टी करत आहेत’, असे मला वाटत होते.

‘इंडिगो’चे विमान १३ घंटे उशिरा उड्डाण करत असल्याने प्रवाशाने वैमानिकाला मारला ठोसा !

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने धुक्याचा परिणाम वाढला आहे. याचा सर्व प्रकारच्या वाहतुकींवर परिणाम होत आहे.