Vishalgad : विशाळगडावर ‘हजरत पीर मलिक-ए-रेहान’च्या नावाने भरणार्या उरूसावर बंदी घाला !
विशाळगड मुक्ती आंदोलनाची कोल्हापूर जिल्हाधिकार्यांकडे मागणी
विशाळगड मुक्ती आंदोलनाची कोल्हापूर जिल्हाधिकार्यांकडे मागणी
श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी ८ सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात श्रीमती ओम भारती यांचाही समावेश आहे. वर्ष १९९० मध्ये राज्यात मुलायम सिंह यांचे सरकार असतांना अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता.
‘मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा’ असे धार्मिक पक्षपाती कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले होते. केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती जाहीर सभेत करण्यात आली.
श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केले होते आवाहन ! अन्य वेळी धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा ढोल बढवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?
साधनेच्या अभावी स्वार्थलोलुपतेने गाठलेला उच्चांक दर्शवणारी ही लज्जास्पद घटना !
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारी या दिवशी होणार आहे.
‘श्रीराममंदिराच्या कळसाचे काम पूर्ण झाल्याखेरीज अपूर्ण असलेल्या मंदिरात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणे योग्य नाही’, असा आक्षेप अनेकांकडून घेतला जात आहे.
ही माहिती ‘साऊथ एशिया डायजेस्ट’ या ट्विटर खात्याने ट्वीट करून दिली आहे. पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी येथे शिवलिंग सापडलेल्या हौदाची स्वच्छता करण्याची अनुमती दिली आहे. ही स्वच्छता जिल्हाधिकार्यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. या वेळी शिवलिंगासारख्या वास्तूला हानी पोचवण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
चिनी बनावटीच्या धोकादायक मांज्यांच्या विक्रीवर बंदी असूनही त्याचा वापर होत असतांना प्रशासन झोपा काढत आहे का ?