मॉरिशसमध्ये श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे सुटी !
मॉरिशसमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे विशेष सुटी घोषित करण्यात आली आहे.
मॉरिशसमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे विशेष सुटी घोषित करण्यात आली आहे.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या येथील महाकालेश्वर मंदिराकडून ५ लाख लाडू पाठवण्यात येणार आहेत.
देशात गेल्या २० वर्षांपासून किरणोत्सर्ग करणार्या उपकरणांची सातत्याने चोरी होत आहे. ही उपकरणे रुग्णालये, खाणी, संशोधन संस्था आदी ठिकाणी वापरण्यात येत असतांना त्यांची चोरी झालेली आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना शारीरिक दुखापती झाल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. यात काहींचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र या खड्ड्यांमुळे मृत व्यक्ती जिवंत झाल्याची आश्चर्यजनक घटना हरियाणा राज्यातील करनाल येथे घडली आहे.
यावरून ‘धर्मांध आता सर्वसामान्य हिंदु महिलांसह महिला पोलिसांनाही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवत आहेत’, हे सिद्ध होते. लव्ह जिहाद्यांवर वेळीच कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांचे धाडस वाढत चालले आहे, हे पोलिसांना लज्जस्पद ! हिंदु महिलांच्या रक्षणासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
‘शंकराचार्यांनी घातला प्रतिष्ठापना कार्यक्रमावर बहिष्कार !’, अशी बातमी प्रसारमाध्यमे सध्या दाखवत आहेत. हे पाहून काही सूत्रे समोर ठेवू इच्छितो. शक्य झाल्यास ही सूत्रे शांत डोक्याने वाचा आणि समजून घ्या.
अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशी नियतीचीच इच्छा होती आणि त्यासाठी तिनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली, असे विधान श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनातील भाजपचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.
अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशात श्रीरामचरितमानसच्या प्रतींची मागणी वाढली आहे. यामुळे येथील प्रसिद्ध गीता प्रेसमध्ये ५० वर्षांत प्रथमच श्रीरामचरितमानसच्या प्रतींची छपाई रात्रंदिवस केली जात आहे.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे.