Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !
सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
‘हिंदू-चिनी भाई-भाई’, असे म्हणणारे चीनच्या आक्रमणात मृत्यू पावले, तर कोणास दु:ख का वाटावे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
तणावातून बाहेर पडण्यासाठी ताणाचे मूळ कारण सोधून त्यावर उपाययोजना काढून त्याला नामजपाची जोड दिल्यास आपण तणावमुक्त होऊ शकतो. हाच भाग आधुनिक वैद्य रुग्णांवर उपचार करतांना लक्षात ठेवून त्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करू शकतात.
‘विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे’, ही दिशा स्पष्ट असेल, तर परीक्षेचा ताण कुणालाच रहाणार नाही !
‘विद्यार्थ्यांना पाटी किंवा वही यांवर लेखणीने अक्षर गिरवायला न शिकवता त्यांना ‘टॅबलेट’, संगणक आदी डिजिटल उपकरणांवर शिक्षण दिल्यामुळे मुलांचे मूलभूत कौशल्य न्यून होत आहे’, असे संशोधन स्वीडनमधील तज्ञांनी केले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. यामुळे विरोधी पक्षांच्या आणखी ४९ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आता एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
ताकाच्या संगतीने दूध नासते. त्याचे गुणांतर आणि रूपांतर होते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होतो.
‘प्रशासनाकडून अत्यंत छोट्या कामांकरता विनाकारण अडवणूक वा वेळकाढूपणा केला जातो, केवळ एका स्वाक्षरी करण्यासाठी ६ मास वाट पहावी लागते. अशा प्रशासकीय अधिकार्यांवर ‘सेवा कायद्या’नुसार वेळेतच कारवाई करणे आवश्यक आहे’, अशी मागणी अनेक आमदारांनी केली आहे.
भिवंडीजवळील पडघा जसा ‘इसिस’चा जिल्हा घोषित करण्यात आला, तसेच देशात अशा प्रकारचे ‘छोटे पाकिस्तान’ अनेक ठिकाणी आहेत आणि तिथे बाहेरचा माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही.
आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.