जूनपर्यंत मराठी भाषा विद्यापीठ चालू करू ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

अमरावती जिल्ह्यातील रिद्धीपूर येथे मराठी भाषा विद्यापिठाच्या बांधकामासाठी ५० एकर भूमी अधिग्रहीत केली जाणार आहे. याविषयी शेतकर्‍यांशी बोलणे चालू आहे. विद्यापिठासाठी २०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत ! – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

६ जानेवारी २०२१ या दिवशी ‘यूएस् कॅपिटल’ (अमेरिकेची संसद) येथे झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांना उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

अंतिम आठवडा चर्चेला ‘वांझोटी चर्चा’ संबोधून विरोधकांनी चर्चा थांबवली !

महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या अंतिम आठवडा चर्चेला १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षातील नाना पटोले यांनी ‘वांझोटी चर्चा’ संबोधून भाषण थांबले.

Vishwaprasanna Theertha Swamiji : देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणणे चुकीचे असेल, तर राज्याला ‘कर्नाटक’ म्हणणे चुकीचे ठरेल !

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला संस्थगित होणार !

विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची १९ डिसेंबर या दिवशी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Gyanvapi : (म्हणे) ‘बाबरीविषयी संयम बाळगला, ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरू !’ – मौलाना तौकीर रझा

हिंदुनिष्ठांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याच्या प्रकरणी उठसूठ गुन्हा नोंदवणार्‍या पोलिसांना आता मौलाना तौकीर रझा यांचे हे वक्तव्य द्वेषयुक्त वाटत नाही का ?

‘शिवसेनेच्या भक्ती-शक्ती संवाद यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा जागर

स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर पाऊल टाकत आध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची निर्मिती केली आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टच्या प्रदेश संयोजक पदी उत्तम कुमार यांची नियुक्ती !

भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टच्या प्रदेश संयोजकपदी वसई येथील उत्तम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हि नियुक्ती करण्यात आली.

Goa CM : गोव्यातील कुळ आणि मुंडकार प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणार !

राज्यभरात गोवा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तान्त प्रस्तुत करीत आहोत. गोवा मुक्तीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही गोमंतकियांना दिल्या शुभेच्छा !

Parents Immoral Relationship : पालकांचे अनैतिक संबंध मुलांच्या तणावाचे कारण – समुपदेशनातून माहिती झाली उघड !

साधना आणि धर्मशिक्षण यांअभावी अधोगतीला गेलेला समाज !