Goa Fake Beneficiaries Griha Aadhaar Yojana : एक वर्ष उलटूनही गृहआधार योजनेच्या बनावट लाभार्थींकडून कोट्यवधी रुपयांची वसुली झाली नाही !
पती सरकारी कर्मचारी असतांनाही ३ सहस्रांहून अधिक महिलांनी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेतला !
पती सरकारी कर्मचारी असतांनाही ३ सहस्रांहून अधिक महिलांनी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेतला !
कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले जाईपर्यंत कुणीच कसे काही पाहिले नाही ?
सर्व शासकीय सुविधा आणि मुबलक वेतन असतांनाही हे अधिकारी लाच घेतात यावरून त्यांची स्वार्थी वृत्ती लक्षात येते. अशांना त्वरित कठोर शिक्षाच होणे आवश्यक !
खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी १६ दिवसांपासून लोणंद पंचायतीसमोर उपोषण चालू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १ डिसेंबर या दिवशी धनगर समाजाने आक्रमक होत पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खंडाळा येथे रस्ताबंद आंदोलन केले.
नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !
सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कुणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात, अनंत करमुसे यांच्यावर पोलीस संरक्षणात आक्रमण करण्याचा बालिशपणा का केलात ? आणि वैभव कदम यांच्या आत्महत्येस उत्तरदायी कोण ?
संस्कृत भारती गोवा आणि सरकारचे राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी येथे आयोजित ‘गीतामृतम्’ या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा प्रतिसाद ! एकूण २७ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग !
मागील १० वर्षांत वेश्याव्यवसायातून ६२३ जणांना बाहेर काढण्यात आले आणि यामध्ये बार्देश तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे २९६ महिलांचा समावेश होता.
लवकरात लवकर प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा. गायरानची जागा देहूकरांना द्यावी, अशी मागणी देहू संस्थानने केली आहे.
नक्षलवाद्यांच्या सप्ताहाला २ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतीदुर्गम मीडदापल्लीजवळ एक फलक लावून प्रशासनाला चेतावणी दिली.