मराठी पाट्यांसाठी ५५ सहस्र १६ दुकानदारांना नोटिसा !
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलकासमवेत मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेने शहरातील ५५ सहस्र १६ दुकानदारांना नव्याने नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलकासमवेत मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेने शहरातील ५५ सहस्र १६ दुकानदारांना नव्याने नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.
दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्रऱ्ी होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड यांना सांगितली.
केंद्र सरकारने माध्यान्ह भोजनात शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शाळेत भेद निर्माण करणारा आहे.
नीना गुप्ता यांनी ‘फेमिनिझम्’ला फालतू म्हटले, तर त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबण्याचे काही कारण नाही. स्त्रीला कशापासून मुक्तता मिळवून द्यायची आहे ? ‘स्त्रियांचे हित आणि त्यांचा उत्कर्ष कशात आहे ? आणि हा उत्कर्ष अशा चळवळींमुळे साध्य होणार का ?’, याचा विचार करण्याची वेळी आली आहे.
शेखपुरा (बिहार) येथील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापक सत्येंद्र चौधरी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब यांऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून येण्यास सांगितल्याने मोठ्या संख्येने मुसलमानांनी शाळेत घुसून चौधरी यांना ठार मारण्याची धमकी दिली.
‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्या …
जी (मुसलमान) मुले महिलांना पाहून उत्तेजित होतात, त्यांनी स्वतःच्या आई-बहिणींचा विचार केला, तर त्यांच्या मनात कधीही चुकीचे विचार येणार नाहीत – खासदार बद्रुद्दीन अजमल