मराठी पाट्या आणि मराठी प्रेम

छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान लक्षात घेऊन आपणही आपल्या मायमराठीला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या मनावरील अमराठी पाट्या पुसून शुद्ध मराठीच्या पाट्या आपल्या अंतःकरणात लावल्या पाहिजेत !

पुणे येथील ५६ धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश !

‘धर्मादाय’ हा शब्द आतापर्यंत का लावला नाही ? हेही पहायला हवे !

सेवेची तीव्र तळमळ असणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा असणारे पनवेल येथील कै. प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई (वय ८१ वर्षे) !

देवद, पनवेल येथील प्रभाकर प्रभुदेसाई यांचे २७.११.२०२३ या दिवशी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. ६.१२.२०२३ या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘मनुष्याकडून पावलोपावली चुकीचे वर्तन घडत असते. त्यायोगे दिवसेंदिवस त्याचे पाप अधिकाधिक वाढत जाते. ‘घडलेल्या पापांचे निरसन व्हावे आणि पुढे होणार्‍या पापांना आळा बसावा’, यासाठी मनुष्याला बलवत्तर शक्तीची – परमेश्वर साहाय्याची आवश्यकता असते.

फोंडा, गोवा येथील सौ. मीना यशवंत शिंदे यांचा भावजागृतीचा प्रवास !

‘वर्ष १९९२ मध्ये मी गुरुपौर्णिमा महोत्सवाला दादर येथे गेले होते. त्या वेळी मी माझी नणंद श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८० वर्षे) यांना भेटणे, गुरुपौर्णिमेचा सोहळा पहाणे आणि गुरूंचे दर्शन घेणे यांसाठी दादरला गेले होते.

प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांची चित्रे काढतांना साधकाला आलेल्या अनुभूती

प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांची चित्रे काढतांना श्री. प्रसाद हळदणकर यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

वीजदेयक भरण्यास सांगून अधिकोषाच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक !

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची वाढती उदाहरणे पहाता सर्व नागरिकांनीच सतर्क रहाणे आवश्यक !

निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, ‘‘माणूस बुद्धीमान आहे. तो नित्य नवे शिकत असतो; मात्र जीवन जगण्याची खरी कला माणसाला अवगत नाही. आपण भूमातेला आई म्हणतो. तिच्या उदरामध्ये विविध पिके घेतो. ही माती माणसाला जिवंत ठेवते; परंतु या मातीसाठी आपण काय करतो ?

यवतमाळ येथे तलवारींसह वाहन जप्त करून धर्मांधाला अटक !

धर्मांधांकडे धारदार तलवारी कुठून आणि कशासाठी येतात ? याचे सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई होणार का ?