हमासने ओलिसांना मुक्त करण्याआधी दिले अमली पदार्थ ! – इस्रायल

‘ओलिसांशी आम्ही चांगला व्यवहार केला’, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न; प्रत्यक्ष पुष्कळ जाच केल्याचा इस्रायलचा दावा !

(म्हणे) ‘भारताकडून होणार्‍या अन्वेषणाचा निकाल लागण्याची वाट पाहू !’ – अमेरिका

अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात भारत सरकार सहभागी असल्याच्या आरोपाचे प्रकरण

विशेष न्यायालय स्थापन करण्याचा कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आदेश !

पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

आतंकवादी साजिद मीर याच्यावर विषप्रयोग !

पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहात अटकेत असलेला मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या कटातील आतंकवादी साजिद मीर याला विष देण्यात आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

मी मुसलमानांवर अन्याय होऊ देणार नाही ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’, असे समीकरणच झाले आहे. राजस्थानमध्ये हीच स्थिती झाल्यामुळे तेथील हिंदूंनी काँग्रेसची पाकिस्तानी राजवट उलथवून लावली. कर्नाटकातील हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे !

कर्नाटक उच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीच्या वेळी चालू झाला अश्‍लील व्हिडिओ !

‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमण !
ऑनलाईन सुनावणी स्थगित

महाराष्ट्रात ४ वर्षांत भटकी कुत्री चावून १०० जणांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू न शकणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

करणी सेनेचे अध्यक्ष गोगामेडी यांच्या हत्येत भारतीय सैनिकाचा समावेश !

आरोपींनी गोगामेडी यांच्याकडे घेऊन जाणार्‍या मित्रालाही ठार मारले !

Senthilkumar : संसदेत उत्तर भारतातील राज्यांना ‘गोमूत्र राज्य’ म्हणणार्‍या द्रमुकच्या खासदाराने मागितली क्षमा !

मुळात हिंदु धर्म आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचा कुणीच अवमानच करता कामा नये, अशी पत हिंदूंनीच निर्माण केली पाहिजे !

अमेरिका कट्टर इस्रायली ज्यू लोकांना व्हिसा नाकारणार ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या भूमिकेचेच समर्थन करणार्‍या अमेरिकेने आता इस्रायलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.