‘ओलिसांशी आम्ही चांगला व्यवहार केला’, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न; प्रत्यक्ष पुष्कळ जाच केल्याचा इस्रायलचा दावा !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने इस्रायली संसदेत सांगितले की, हमासने ज्या ओलिसांना सोडले, त्यांना सोडायच्या आधी अमली पदार्थ देण्यात आले होते. यातून त्याने जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, सर्व ओलिसांचे आरोग्य चांगले असून ते पुष्कळ आनंदी आहेत. खरेतर त्यांचा अतिशय जाच करण्यात आला. मंत्रालयाच्या अधिकार्यांनी पुढे सांगितले की, अनेक ओलिसांच्या मनावर पुष्कळ आघात झाले आहेत. त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण काम आहे.

Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मॅफेड्रॉन तस्करीप्रकरणी मुसलमान अटकेत !