संस्‍कारित वाणी हेच माणसाचे खरे भूषण !

माणसाला बाजूबंद, चंद्रासमान हार, स्नान, उटणे, फूल किंवा सजवलेले केस भूषवत नाहीत. संस्‍कारित अशी वाणीच माणसाला भूषवते. अन्‍य भूषणे नाश पावतात. वाणी हे चिरकाल टिकणारे भूषण आहे.

पाळीचा त्रास होत आहे का ? लगेच गर्भाशय काढायची आवश्‍यकता नाही !

‘डॉक्‍टर गेले वर्षभर पाळीच्‍या वेळेस अतोनात रक्‍तस्राव (ब्‍लिडींग) होत आहे. ओटीपोटात पुष्‍कळ वेदना होतात. मी कंटाळून गेले आहे हो !… काढून टाकूया का गर्भपिशवी ?’ रुग्‍ण अतीरक्‍तस्रावामुळे पुष्‍कळ वैतागलेली आणि दमलेली दिसतच होती.

सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे ! – पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज, बागेश्‍वर धाम 

धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालते. राजकारणाने धर्मकारण चालत नाही; पण धर्मकारणाने राजकारण नक्‍कीच चालते. सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे.

धर्मप्रसारासाठी सनातनच्‍या बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटीचा परिणामकारक उपयोग करा !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटी (‘गिफ्‍ट बॉक्‍स’) सिद्ध करण्‍यात आली आहे. या भेट-पेटीवरील रंगसंगती, अक्षरे, नक्षी इत्‍यादी ‘ती घेणार्‍याला आणि देणार्‍याला अधिक सात्त्विकता मिळावी…

परात्‍पर गुरु डॉ. आठवले ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी देत असलेल्‍या विविध विषयांवरील प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

साधक मला विचारतात, ‘‘सध्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी कोणते प्रश्‍न दिले आहेत ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना काही प्रश्‍न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.

श्री महालक्ष्मीची कृपा राहो सदैव …

३० ऑक्‍टोबर या दिवशी ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले श्री. विनायक शानभाग यांचा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. विद्या शानभाग यांनी त्‍यांच्‍याविषयी लिहिलेली कविता येथे देत आहोत.

दीपावलीतील प्रत्‍येक दिवसाचा आध्‍यात्मिक भावार्थ जाणून आनंदोत्‍सव साजरा करूया !

सर्वोच्‍च आध्‍यात्मिक इच्‍छेची पूर्ती होण्‍यासाठी वसुबारसच्‍या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्‍त करूया !

लहानपणापासून सेवेची ओढ असणारी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली आणि त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी पुणे येथील कु. प्रांजली नारायण शिरोडकर !

पुणे येथील संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनाही प्रांजलीमध्‍ये लहान वयापासून असलेली सेवेची तीव्र तळमळ जाणवली. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि प्रांजलीचे आई-वडील यांनी लिहून दिलेली सूत्रे वाचल्‍यावर ‘हीच मुले पुढे ईश्‍वरी राज्‍य चालवतील’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले का म्‍हणतात ?’, ते लक्षात येते.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’निमित्त सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी आल्‍यावर मला सकाळपासून अकस्‍मात् सर्दी आणि अशक्‍तपणा यांचा तीव्र त्रास होत होता. मला दिवसभर सेवा करतांनाही तसाच त्रास सतत जाणवत होता आणि रडूही येत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवेनिमित्त असतांना मुंबई येथील श्री. महेश मधुकर पेडणेकर यांना आलेल्‍या अनुभूती

रात्री झोपण्‍यापूर्वी भावजागृतीचा प्रयोग करतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्‍णूच्‍या रूपात शेषनागावर पहुडले आहेत’, असे दिसणे आणि अंतरंगात शांती अनुभवणे….